This little world is only for you BACHII
Measuring your cuteness…
Too cute to handle 😍
हे सगळं मी केलं कारण
तू माझ्यासाठी खूप special आहेस ❤️
आणि मनातलं अजून थोडं सांगायचं आहे…
Bachii, तुझ्याशिवाय माझं आयुष्य कल्पनाही करता येत नाही 🥹
तू माझी smile आहेस,
माझी peace आहेस,
आणि माझं घर आहेस 🌸
Bachii… ❤️
तू माझं आज आहेस,
माझं उद्या आहेस,
आणि माझं forever आहेस 🥹
माझ्यासोबत आयुष्यभर राहशील का? 💕